पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलतरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलतरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पोहण्याची क्रिया.

उदाहरणे : जलतरण हा विलोभनीय आणि पदकांचा खजिना जमा करण्याचा हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो.

समानार्थी : पोहणे

हाथ-पैर या कोई अंग हिलाकर पानी में तैरने की क्रिया।

वह लगातार तैराकी के कारण थक गया।
तैरना, तैराई, तैराकी, पैराई, पैराकी

The act of swimming.

It was the swimming they enjoyed most.
They took a short swim in the pool.
swim, swimming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जलतरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalatran samanarthi shabd in Marathi.